PUBLIC LIFE
सेवा संकल्प अभियान | चित्रकला स्पर्धा 🇮🇳🎨

रंगांच्या माध्यमातून उमटलेली स्वप्ने… आणि त्या स्वप्नांमध्ये दिसणारा विकसित भारत!
आज ‘माझी मुंबई, आपली BMC’ अंतर्गत BMC Education Department च्या प्रभादेवी म्युनिसिपल स्कूलला भेट देण्याचा सुंदर योग आला.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘माझ्या स्वप्नातील भारत’ ही संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने रंगवली.
कुणाच्या चित्रात डिजिटल भारत, कुणाच्या चित्रात आधुनिक पायाभूत सुविधा, कुणाच्या कल्पनेत सुसज्ज दळणवळण व्यवस्था, तर कुणाच्या चित्रातून जगाच्या पटलावर आत्मविश्वासाने उभा असलेला भारत दिसत होता. 🇮🇳
या छोट्या हातांनी काढलेली ही चित्रे केवळ चित्रे नाहीत; ही आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आहेत.
आजच्या या चिमुकल्या कलाकारांच्या कल्पनांमध्ये उद्याच्या भारताची दिशा दडलेली आहे. 🌱✨
या सुंदर कलाकृती साकारणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक! 💐👏
यावेळी माझ्यासोबत माझे सहकारी Swapnil Jagdale, Rajesh Haldankar तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवा हीच साधना… आणि राष्ट्रनिर्मिती हीच आपली संकल्पना! 🇮🇳🙏
सेवा संकल्प अभियान
अधिक माहितीचा दुवा → रंगांच्या माध्यमातून उमटलेली स्वप्ने… आणि त्या स्वप्नांमध्ये दिसणारा विकसित भारत!