← जनतेसाठी काम
मुंबई तरुण भारत कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺
PUBLIC LIFE
17 Sep 2026

मुंबई तरुण भारत कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺

मुंबई तरुण भारत कार्यालयात विराजमान गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻🌺

यावेळी वनवासी कल्याण आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या बाप्पाच्या चरणी अर्पण केल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न मनाला समाधान देणारा ठरला.

या प्रसंगी BJP Mumbai उपाध्यक्ष आणि MahaMTB चे संपादक श्री. किरण रविंद्र शेलार जी*यांच्यासह आरती पुगावकर जी, शैलेंद्र सिंह जी, स्वप्नील जगदाळे जी, दर्शन पुगावकर जी, शिवाजी जाधव जी, राजेश हळदणकर जी आणि श्रीकांत अवलूर जी उपस्थित होते.

गणपती बाप्पा सर्वांवर सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची कृपा करो, हीच मनोभावे प्रार्थना! 🙏🏻

**गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!** 🌺🙏🏻