PUBLIC LIFE
नशामुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र – दहीहंडी उत्सव २०२६
राजयोग प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये सहभागी होऊन हजारो गोविंदांसोबत उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.
यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवित त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम जीवन जगावे, तसेच ‘नशामुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र’ हा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दहीहंडीच्या माध्यमातून आपल्या संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
अधिक माहितीचा दुवा → यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवित त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम जीवन जगावे, तसेच ‘नशामुक्त महाराष्ट्र, निरोगी महाराष्ट्र’ हा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दहीहंडीच्या माध्यमातून आपल्या संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.