मोठी बातमी! दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाणीकपाताची घोषणा, सरकारने काढला आदेश; नेमके नियोजन काय ?
राज्यातील पावसाचे घटलेले प्रमाण आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पाण्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले…
Read More →










