महायुतीतील बड्या मंत्र्याला जबर धक्का, बँकेच्या संचालकपदापासून केलं दूर, थेट RBI च्या आदेशानंतर कारवाई!
सतीश जाधव यांनी 25 मे 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक तक्रार दाखल केली होती. सतीश जाधव हे लातूर जिल्हा बँकेचे सभासद आहेत. एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपद भूषवलेले असेल तर त्या व्यक्तीला पुढची न…
Read More →










