BLOG

ताज्या घडामोडी

Disha Salian: तर मी शिक्षा भोगण्यासही तयार.. दिशा सालियानप्रकरणी सूरज पांचोलीची मोठी भूमिका; आदित्य ठाकरेंबद्दलही स्पष्टच बोलला..
बातम्या

Disha Salian: तर मी शिक्षा भोगण्यासही तयार.. दिशा सालियानप्रकरणी सूरज पांचोलीची मोठी भूमिका; आदित्य ठाकरेंबद्दलही स्पष्टच बोलला..

Disha Salian Case: दिशा सालियानप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीने सविस्तर पोस्ट लिहित त्याची बाजू मांडली आहे. या पोस्टमध्ये त्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं त्याने म्हटलंय.

Read More →
एक पोत, दोन बैल अन् मोठा सस्पेन्स! 4.71 लाखांचं सोनं नेमकं कोणी गिळलं? डॉक्टरांनी…
बातम्या

एक पोत, दोन बैल अन् मोठा सस्पेन्स! 4.71 लाखांचं सोनं नेमकं कोणी गिळलं? डॉक्टरांनी…

Bull Swallows Gold Necklace : पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने चक्क 4 लाख 71 हजार रुपये किमतीची 3 तोळ्यांची सोन्याची पोत गिळल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतक…

Read More →
मोठी बातमी! अखेर तारीख ठरली, आता शरद पवार स्वत: मैदानात, सरकारला घाम फोडणारी घोषणा, वातावरण तापणार?
बातम्या

मोठी बातमी! अखेर तारीख ठरली, आता शरद पवार स्वत: मैदानात, सरकारला घाम फोडणारी घोषणा, वातावरण तापणार?

महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने शेतकरी संकटात आहेत, सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी २६ सप्टेंबर रोजी पंढरपूरमध्ये "दुष्काळ आक्रोश मोर्चा" आयोजित केला आहे. शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत मिळाव…

Read More →
मुलांच्या जिवाशी खेळ… एकाच ऑटो-रिक्षात 17 शाळकरी मुलं कोंबली अन्…
बातम्या

मुलांच्या जिवाशी खेळ… एकाच ऑटो-रिक्षात 17 शाळकरी मुलं कोंबली अन्…

मुलांच्या जिवाशी खेळ मांडल्याचं चित्र समोर आलं आहे... एकाच ऑटो - रिक्षात 17 शाळकरी मुलांना कोंबल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे मोठी दुर्घटाना देखील घडू शकते... जाणून घ्या नेमकं काय झालं आहे.

Read More →
वाट कशाची बघताय? तातडीने दुष्काळ जाहीर करा आणि…उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 5 मोठ्या मागण्या!
बातम्या

वाट कशाची बघताय? तातडीने दुष्काळ जाहीर करा आणि…उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे 5 मोठ्या मागण्या!

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारला घेरलंय. त्यांनी शेतकरी हिताच्या काही मागण्यादेखील केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केलीय.

Read More →
ठरलं! राज्यात उद्या दुष्काळ जाहीर होणार, शेतकऱ्यांना काय काय मिळणार? देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन समोर
बातम्या

ठरलं! राज्यात उद्या दुष्काळ जाहीर होणार, शेतकऱ्यांना काय काय मिळणार? देवेंद्र फडणवीसांचा मेगा प्लॅन समोर

मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी दुष्काळासंदर्भात जीआर काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत.

Read More →
छगन भुजबळ दोषमुक्त! त्या महत्त्वाच्या खटल्यात विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय
बातम्या

छगन भुजबळ दोषमुक्त! त्या महत्त्वाच्या खटल्यात विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालय कंत्राट लाच प्रकरणात भुजबळ दोषमुक्त करण्यात आल…

Read More →
मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्यात खांदेपालट होणार, महायुतीतून महत्त्वाची अपडेट समोर!
बातम्या

मोठी बातमी! दिवाळीनंतर राज्यात खांदेपालट होणार, महायुतीतून महत्त्वाची अपडेट समोर!

Bachchu Kadu News: दिवाळीत किंवा दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खांदेपालट होणार असल्याचे बच्चू कडूंनी वक्तव्य केले आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

Read More →
मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, थेट फडणवीसांकडून जाहीर, या तारखेला जीआर निघणार
बातम्या

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, थेट फडणवीसांकडून जाहीर, या तारखेला जीआर निघणार

मुख्यमंत्री वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यातील म्हसला दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत, असं थेट फडणवीसांना जाहीर केलं.

Read More →
Super El Nino 2026: अल नीनोचं महासंकट! भारतात तब्बल 15000 लोक… टेन्शन वाढवणारी माहिती समोर
बातम्या

Super El Nino 2026: अल नीनोचं महासंकट! भारतात तब्बल 15000 लोक… टेन्शन वाढवणारी माहिती समोर

Super El Nino 2026: काही महिन्यांनंतर हवामानातील संभाव्य बदल हे अनेक देशांसाठी एक गंभीर आव्हान बनू शकते. तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होईल.

Read More →
साहिल वाकोडे प्रकरणाने वातावरण तापलं, IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांचं आंदोलन; सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप
बातम्या

साहिल वाकोडे प्रकरणाने वातावरण तापलं, IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांचं आंदोलन; सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप

साहिल वाकोडे प्रकरणाने सामाजिक वातावरण तापलं आहे. या घटनेच्या विरोधात IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

Read More →
Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्याची लायकी काढली, एकदा तुम्ही जनतेतून..
बातम्या

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्याची लायकी काढली, एकदा तुम्ही जनतेतून..

Omraje Nimbalkar Uddhav Thackeray: खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या एका शिलेदारावर जहरी टीका केली. त्यांनी पहिल्यांदाच उद्धव सेनेवर हल्लाबोल चढवला. काय म्हणाले निंबाळकर?

Read More →