उद्धव ठाकरेंनी जे केलं तेच शिंदे… बडा नेता नाराज होताच एकनाथ शिंदे संतापले; थेट म्हणाले, विचार करावा लागेल…
गजानन कीर्तिकर यांच्या नाराजीमुळे शिवसेना (शिंदे गट) मध्ये खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंप्रमाणेच वागल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला. यावर शिंदे संतापले आणि त्यांनी कीर्तिकरांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्…
Read More →










