Manoj Jarange: लढाई आता अंतिम टप्प्यात… मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
Manoj Jarange on Mumbai Maratha Morcha: हायकोर्टाचे आदेश, लोकशाहीची साक्ष आणि शिवरायांचे मावळे या तीन शब्दावलीत मराठा आंदोलनांची दिशा आज ठरेल. आंतरवाली सराटीत आज दुपारी बैठक होत आहेत. त्यात मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरणार…
Read More →






