EL Nino : एल-निनोचे मोठे संकट, रब्बी पिकांना मोठा फटका, डाळींसह खाद्यतेलांवर संक्रांत
एल -निनोने हवामानाची स्थिती बिघडू शकते. कुठे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस तर कुठे पाण्याच्या टंचाईने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील. खरीप पिकांना फटका बसला असताना आता रब्बी हंगामही संकटात येणार आहे.
Read More →






