अधिकृत वेबसाइट

जनतेशी जोडलेले काम,
सतत लोकांसाठी.

ताज्या घडामोडी, सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी.

Deepak Sawant
Deepak Sawant
सामाजिक कार्य • जनसेवा • सार्वजनिक जीवन
LATEST

ताज्या बातम्या

सर्व बातम्या →
पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी, सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली
बातम्या

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी, सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली

पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येत्या विधानपरिषदेसाठी बड्या नेत्याची बंडखोरी पाहायला मिळत आहे. यामुळे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Read More →
तू मला कट मारतोस… कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार, त्याने जे केलं पोलिसही पाहात राहिले
बातम्या

तू मला कट मारतोस… कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार, त्याने जे केलं पोलिसही पाहात राहिले

शहाड-मोहने रस्त्यावर एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

Read More →
महायुती अन् महाविकास आघाडीत बिघाडी! शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर,कोण कुठून उतरलं मैदानात?
बातम्या

महायुती अन् महाविकास आघाडीत बिघाडी! शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर,कोण कुठून उतरलं मैदानात?

महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणुकीतील उमेदवारीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.

Read More →
Amit Thackeray: त्याच्या एकंदरीत वागण्याचा अंदाज पाहता एक दिवस..; अमित ठाकरेंविषयी केदार शिंदे स्पष्टच बोलले..
बातम्या

Amit Thackeray: त्याच्या एकंदरीत वागण्याचा अंदाज पाहता एक दिवस..; अमित ठाकरेंविषयी केदार शिंदे स्पष्टच बोलले..

अमित ठाकरे यांच्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. रविवारी ठाकरे बंधूंचा 'गर्जना मोर्चा' पार पडला. याच मोर्चातील एक खास फोटो शेअर करत केदार शिंदेंनी ही पोस्ट लिहिली आहे.

Read More →
Maharashtra Live News : दारूच्या व्यसनातील वादातून आई-वडिलांच्या हातून झाली पोटच्या मुलाची हत्या
बातम्या

Maharashtra Live News : दारूच्या व्यसनातील वादातून आई-वडिलांच्या हातून झाली पोटच्या मुलाची हत्या

Maharashtra Live News : दिल्लीतील जंतरमंतर तापलं असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी अधित तिव्र झाली आहे. तर आंदोलनाचं कव्हरेज करण्यासाठी आलेल्या महिला पत्रकारांनी वरिष्ठ IPS अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचे आरोप क…

Read More →
ज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..
बातम्या

ज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..

राज्यातून मॉन्सून परत गेला. यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकरी चिंतेत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात ऑक्टोबर हीट बघायला मिळतंय. उष्णता प्रचंड वाढताना दिसतंय.

Read More →
ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, थेट म्हटले, इथे येऊन मी..
बातम्या

ओमराजे निंबाळकर भाषणाला उभे राहताच आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी, थेट म्हटले, इथे येऊन मी..

ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. मात्र, विद्यार्थ्यांनी यादरम्यान काही घोषणा दिल्या, ज्यानंतर ओमराजे निंबाळकर यांना आपले भाषण आटपते घ्यावे लागले. विद्यार्थ्यांनी ओमराजेंविरोधात…

Read More →
Sanjay Raut: तर मी GenZ ना पद्मश्री देईन…संजय राऊत यांच्या विधानाची चर्चा, पुण्यात नेमकं काय म्हणाले?
बातम्या

Sanjay Raut: तर मी GenZ ना पद्मश्री देईन…संजय राऊत यांच्या विधानाची चर्चा, पुण्यात नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Speech: पुण्यात मागील काही दिवसांपासून MPSC परीक्षा फुटी प्रकरणातसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनातील विद्यार्थ्यांंना पाठिंबा दर्शवण्यासाठी खासदार संजय राऊत काल पुण्यात गेले होते.

Read More →
PUBLIC LIFE

जनतेसाठी काम

सार्वजनिक प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि लोकांशी थेट संवाद याबद्दलची माहिती.

सर्व अपडेट्स